دربارهی Tukdoji Maharaj's Gramgita
हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत.
گرامیتا از توکدوجی مهاراج:
तुकडोजी महाराजांचा जन्म २७ एप्रिल १ ९ ० ९ साली झाला. मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे होय.त्यांना गुरूमंत्र आडकोजी महाराजांनी. त्यांनी ग्रामगीता ، अनुभव सागर भजनावली ، सेवास्वधर्म ، राष्ट्रीय भजनावली. रचना केली त्यांनी आपले आयुष्य जातिभेद निर्मूलन ، अंधश्रद्धा निर्मूलन यावर खर्ची घातले. महाराजांनी १ ९ ३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत. अंतरंगात वास करीत असलेली तळमळ ग्रामगीतेतून शब्दरूप होऊन बाहेर पडली आहे. नवरचनेच्या संधीकाळात महाराजांनी ही ग्रामगीता जनतेच्या हाती देऊन ग्रामसुधारणेच्या कामाला सैद्धांतिक दिशा दिली. ९ ५५ साली ग्रामगीतेची पहिली आवृत्ती प्रसिद्ध. या पुस्तकाला एकदोन नाही ، तब्बल नऊ प्रस्तावना आहेत. शिवाय तुकडोजी महाराजांच्या चरित्राचे अकरा खंड लिहिणा - या सुदाम सावरकरांनी महाराजांच्या कामाची चार पानात दिलेली ओळख आहे. प्रस्तावना लिहिणा - यांत विनोबा ، गाडगेमहाराज ، मामासाहेब सोनोपंत दांडेकर ، दादा धर्माधिकारी ، श्रीपाद सातवळेकर अशा अध्यात्माच्या क्षेत्रातील त्याकाळातली सर्वात टॉपची मंडळी. वि स. ، भि. आणि ग त्र्यं. अशी साहित्यातली दादा माणसंही आहेत. तेव्हाच्या मध्य प्रांत राज्याचे समाजकल्याणमंत्री दीनदयाल गुप्त यांनीही लिहिलं.
तुकडोजी महाराजांची "ग्रामगीता 'म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रूप होय तुकडोजी. तुकडोजी महाराज गावागावाच्या सेवेसाठी आयुष्यभर भटकत त्यांनी त्यांनी खेड्यापाड्याच्या रूपात गाव गाव - संस्कृतीचे उत्कट दर्शन घेतले आणि ते उभ्या गाव संस्कृतीचे संस्कृतीचे संस्कृतीचे
तळमळीतून आर्त उद् गार गार म्हणजे ग्रामगीता होय. महाराज म्हणायचे ، "माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात ، अनुभवरूपाने तो मनात चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे विस्तीर्ण. विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली हीच ، हीच माझी दैवते आहेत. ग्रामसेवा हीच माझी पूजा.
तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता ग्रामदेवतेलाच अर्पण केली. गाव सुखी व्हावा समृद्ध व्हावा स्नेहभाव जागवावा ज्यांचे हात श्रमांसाठी सरसावले आहेत त्यांच्या ، त्यांच्या श्रमांना प्रतिष्ठा मिळावी ، मानवतेचे तेज झळाळावे ، या आर्त तळमळीने ही ही ग्रामगीता अर्पण करून समृद्धीचे पूर्णत्व ग्रामदेवता जनमनात आणणारी ग्रामदेवता जनमनात आहे राष्ट्रसंत राष्ट्रसंत
جدیدترین 1.6 چه خبر است
اطلاعات Tukdoji Maharaj's Gramgita APK
نسخههای قدیمی Tukdoji Maharaj's Gramgita
Tukdoji Maharaj's Gramgita 1.6
Tukdoji Maharaj's Gramgita 1.5
Tukdoji Maharaj's Gramgita 1.4
Tukdoji Maharaj's Gramgita 1.0

دانلود فوق سریع و ایمن از طریق برنامه APKPure
برای نصب فایل های XAPK/APK در اندروید با یک کلیک!