शिवराज्य उद्योजक - खरेदी,विक्री,जाहिरात & नोकरी
4.1 and up
Android OS
Oписание शिवराज्य उद्योजक - खरेदी,विक्री,जाहिरात & नोकरी
सर्व व्यावसायिकांसाठी, खरेदी, विक्री, जाहिरात, नोकरी आता एकाच क्षताखाली
⚡ शिवराज्य उद्योजक APP हे सर्व मराठी भाषिक व्यापारी, व्यावसायिक आणि नव उद्योजक यांच्यासाठी - खरेदी, विक्री, जाहिरात, नोकरी & बातम्या देणारं पहिलं App आहे.
✅ उद्देश एकच आहे कि सर्व मराठी भाषिक बांधवांना एका व्यासपिठावर आणायचे.
✅ सर्व प्रकारच्या खरेदी, विक्री च्या पोस्ट आता आपण अगदी सोप्या पद्धतीने app मध्ये टाकू शकता.
✅ आपल्या जाहिराती सुद्धा आपण या app मध्ये टाकू शकता.
⚡ आणि हो सर्व काही मोफत!!!
परंतु आता हि सेवा जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला आमची साथ द्यायची आहे, सोबत काम करायचे आहे. तरच आपण एक डिजिटल उद्योग क्रांती घडवून आणू शकतो.
चला तर मग, सुरुवात करुया.
हे App आपल्या सर्व बांधवांपर्यंत पोहोचवणे हि आपली जबाबदारी आहे शेअर करा आणि भगव्या डिजिटल क्रांतीचे एक भाग बना.
---
⚡ App मध्ये आपण काय करू शकता:
✅ App सुरु केल्यावर आपण सर्वप्रथम नोंदणी करून घ्या
✅ त्यानंतर हेल्प पेज आपल्या समोर येईल. त्या सूचना वाचूनच पुढे App वापरायला सुरु करा.
✅ आपण आपल्या व्यवसायाची मोफत नोंदणी येथे करू शकता.
✅ आपण खरेदी, विक्री च्या पोस्ट मोफत करू शकता किंवा आपल्याला काही प्रश्न असेल तरीही आपण विचारू शकता
✅ आणि अजून बरेच काही...
--
All Marathi people, businessmen, udyojak, and vyapari can gather here to check out the latest happenings in Marathi businesses.
This is a unique app for all Marathi businessmen who want to reach more people through the 'Marathi Digital Kranti'.
We would like to request all to be a part of this mission to connect all entrepreneurs all over the world.
Here you can create posts of sale, purchase posts as well as you can also post informative posts or can ask business-related questions to others so people can answer your queries over this platform.
(This is not only for Maratha People, This app is for all people who can understand marathi language.)
Stay connected!
संपर्क: 70 2022 7842
वेबसाईट: www.bmarathi.com
Что нового в последней версии 1.1
Информация शिवराज्य उद्योजक - खरेदी,विक्री,जाहिरात & नोकरी APK
Супер Быстрая и Безопасная Загрузка через Приложение APKPure
Один клик для установки XAPK/APK файлов на Android!