Cow King
5.8 MB
Размер файла
Android 5.0+
Android OS
Oписание Cow King
गोठा नियोजन आणि जनावरांच्या नोंदी करण्यासाठी एकमेवाद्वितीय приложение
🙌 नमस्कार शेतकरी मित्रांनो,
🐮 आपण आपली गाय कधी भरली, त्यासाठी सीमेन कोणते वाे वाी
✍ कुठे तरी लिहून ठेवले आहे आणि वेळेला आपल्याला हे कधीच आठवत नाही.
👨⚕️ा आजा आजार कोणता झाला होता, त्यावेळी कोणते औषध दिले?
✍ गाय कधी व्यायली किंवा जनली आठवते का?
✍ आपण आपल्या गोठ्यात लसीकरण कधी व कोणते केले?
✍ गाय कधी खरेदी केली किंवा विकली?
🙋♂️ आठवतीय का प्रत्येक गोष्ट?
हो, कमी जनावरे असतील तर नक्कीच आठवेल.
पणापेक्षा जास्त जनावरे असतीलर शेतकरी बंधूंचा गोंधळगोंधळ्कीच होतो.
⚡ खरेदी, विक्री, लसीकरण, गाय भरणे, गाय व्यायने यांसारख्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपण आपल्या घरातील भिंतीवर असलेल्या कॅलेंडर मध्ये लिहून ठेवतो किंवा एखाद्या जुन्यापुराण्या वहीमध्ये लिहून ठेवतो आणि वेळेला ही वहीच आपल्याला लवकर सापडत नाही.
🚀 सर्वजण डिजिटल झालेत आता, पेमेंट डिजिटल झालं, चित्रपट मोबाईलवर आले, आपणरेदी मोबाईलवरून करतो.
मग या सगळ्या झालेल्त्या डिजिटल क्रांतीमध्ये आपल्या शेतकरी बंधावानेच का मागे राहावे?
आणि म्हणूनच आम्ही सर्व शेतकरी मित्रांसाठी मादर करत आहोत एकएकि महतरत आहोतांधवाचे आणि महतरी बांधवांना ऑनलाईन घेऊनाणारे असं एक ॲप्लिकेशन ज्याचं नाव आहे cowking.
Cowking मध्ये असलेले, शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आणि महत्वाचे असेर्स खालील प्रमाणे आहेत:
१) एकापेक्षा जास्त गोठ्यांची नोंद
२) आपल्याकडे असलेल्या सर्व जनावरांची नोंद
3) कोणत्या जनावराला काय लसीकरण केले किंवा इतर सर्व प्रकारच्या नोंदी आपण तारखेनुसार करून ठेऊ शकता.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्यानंतर आणि तुमची केल केल्यानंतर तुम्ही तुमच्यागोठ्याची नोंदणीामध्ये करू नोंदणीा
तुमच्याकडे वेगवेगळे गोठे कुठेही असतीलरीही्ही नोंदवू गोठे गोठेामध्ये नोंदवूा.
त्यानंतर पुढेपुढे्ही गोठ्यामध्येारची जनाव पा मा हे ऍडऍड असेलाव शकता मा असेलशेळी मेंढीाकडे नसेला घोडा घोडाअसेल पामध तुमामध तुमामध नोंदामध्ये तुमामध
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाय कधी भरली, त्यासाठी सीमेनरली, तापरले, लसीकरण यांसारक्या सरण पांसारक्या सर्व पामध्रकारच नोंदीा नोंदीनोंदी आपणामध्ये शकता.
आणि आपण कधीही कधीही कधीहीरु या या नोंदी बघूा आणि बदलूही शकता.
आणि हो...
हे सर्व आहे अगदी मोफत....!!
करताय ना मग Установить CowKing?
आणि हो आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका ..!
—
Электронная почта: [email protected]
Мобильный: +91 83088 99637
Что нового в последней версии 1.4.0 (Prod)
Информация Cow King APK
Старые Версии Cow King
Cow King 1.4.0 (Prod)
Супер Быстрая и Безопасная Загрузка через Приложение APKPure
Один клик для установки XAPK/APK файлов на Android!