Safe & Fast APK Downloads on APKPure
APKPure uses signature verification to ensure virus-free Smart Education_FLN APK downloads for you.
या App मध्ये विविध डिजिटल खेळातून FLN ची उद्दिष्ठये साध्य करता येणार आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणात डिजिटल शिक्षणाचा अवलंब करायचा आहे विद्यार्थ्यंना डिजिटल साधनाच्या साहिय्याने हसत खेळत स्वयं अध्ययन करता यावे या उद्देशाने डिजिटल गेम्स तयार करण्यात आले आहेत या App मध्ये विविध खेळांचा अंतर्भाव असून FLN ची उद्दिष्टे साध्य करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना विविध खेळातून शिकण्याचा आनंद या App द्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे
श्री.प्रकाश चव्हाण
National Ict Awardee Teacher
One-click to install XAPK/APK files on Android!