About YSBS
YSBS Evennob technology nashik युवा स्वयंरोजगार बहुउद्देशीय संस्था•
उद्देश - ग्राहक संगठीत करून ज्या व्यवसायकाला धंदयाची गरज आहे , व्यवसाय वाढ व्हायचा आहे , नविन व्यवसाय सुरु करायचा आहे आशा व्यवसायक , उद्योजकांना ग्राहक पुरविणे .
आज ऑनलाईन शॉपिंगमुळे छोटे व्यवसाय धोक्यात येऊ लागले आहे,याचे प्रमाण मोट्या प्रमाणात वाढू नये म्हणून युवा स्वयं रोजगार बहू udeshiy संस्था ग्राहकाना क्रेडिट provit करत आहे ज्याने करून रोजगार संख्याची वाढ मोट्या प्रमाणात वाढ होईल .
*ग्राहक हेच भांडवल आहे*
आपली इच्छा असो व्हा नसो आपल्या पैकी प्रत्येकजण ग्राहक आहे, आपण सर्वच जण आपल्या विविध गरजा भागविण्यासाठी अनेक विविध वस्तू व सेवांचा वापर करीत असतो या वस्तू व सेवा खरेदी करीत असताना आपल्याला नाडले जाते फसवले जाते आपल्या भोवती एक लुटारू अर्थ वेवस्था निर्माण झालेली दिसते. ग्राहक मात्र बहुतांश वेळा एकटा व असंगठती असतो , जो पर्यंत समाजातील एखादा घटक संघटित होत नाही तो पर्यंत त्याचे शोषण चालू असते.
हे शोषण थांबवण्यासाठी ग्राहकांची एकट्याची शक्ती कमी पडते त्याला अशा वेळी गरज भासते ती संघटित शक्तीची. ग्राहकांची अशी संघटित शक्ती उभी करण्याचा प्रयत्न *युवा स्वयं रोजगार बहुउद्देशीय संस्था* करीत आहे.
ग्राहक खरेदी करतात म्हणून उत्पादकांना आपले उत्पादन करता येते व विक्रेत्यांना आपली विक्री व्यवहार करता येतात, जर उत्पादनाचा वापर करण्यासाठी ग्राहकच नसतील तर त्या उत्पादनाचा काहीही उपयोग होणार नाही व त्यासाठी उद्योजकाने व्यवसायकाने लावलेला वापरलेला पैसा व श्रम यांचा अपव्यय झाला असेल म्हणावे लागेल .
आज पासून ठरवून घेयच की जो व्यवसायक, उद्योजक भांडवल म्हणून पैसा ग्राहकां वरती लावेल त्याच उद्योजकास उत्पादक ,विक्रेत्याचे वस्तू व सेवा घेयची अन्यता नाही
What's new in the latest 1.0
YSBS APK Information

Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!