संत तुकाराम महाराज यांची मधुर अशी अभंगवाणी म्हणजेच तुकाराम महाराजांचा गाथा.
संत तुकाराम महाराज यांची मधुर अशी अभंगवाणी म्हणजेच तुकाराम महाराजांचा गाथा. आम्ही याच गाथ्या मधील काही अभंग आणि त्यांचे मराठी मध्ये अर्थ audio स्वरुपात घरा घरा मध्ये पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न जनहितार्थ करताहोत. आपणास आमच्या अँप मध्ये काही तुरटी आढळल्यास कृपया आम्हला support@ndsolution.in या ई-मेल वर कळवा. अभंगाचा मराठी मध्ये अनुवाद करताना काही चूक झाली असल्यास कृपया आम्हास सान, अल्पं ज्ञानी समजून माप करावे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आणखी जास्त अभंग अनुवादित करण्यासाठी प्रोत्सहन करतील. कृपया आमच्या एप्लिकेशनला rating द्या धन्यवाद...!