About पालखी सोहळा २०१७
Pune district administration: palanquin ceremony in one place all the information of 2017
- श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ््यात सहभागी होणा-या लाखो वारक-यांना आवश्यक माहिती व मदत तात्काळ पुरविणे यासाठी स्वतंत्र ‘अॅप’.
- जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, प्रदीप मोरे यांनी हे अॅप विकसित केले.
- या पालखी अॅपच्या माध्यमातून पालखी सोहळ््यामध्ये सहभागी होणा-या वारक-यांना
--पालखीचे प्रस्थान
--विसावा व मुक्कामाचे ठिकाण
--पालखी सोहळ््याचे प्रमुख व त्यांची माहिती
-- वैद्यकीय सेवा, टँकरची माहिती
-- गॅस सिलिंडर मिळण्याची व पुरवठा करणा-यांची माहिती
--पालखी सोहळ््याच्या नियोजनामध्ये सहभागी झालेल्या अधिका-यांची माहिती
-- पोलिस प्रशासन व आपत्कालीन परस्थितीत पोलिस
-- रुग्णवाहिका
-- अग्निशामन
-- आदी महत्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.
What's new in the latest 4.0.3
पालखी सोहळा २०१७ APK Information
Old Versions of पालखी सोहळा २०१७
पालखी सोहळा २०१७ 4.0.3
पालखी सोहळा २०१७ 4.0.2
पालखी सोहळा २०१७ 1.2

Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!