Safe & Fast APK Downloads on APKPure
APKPure uses signature verification to ensure virus-free भारतीय दंड संहिता ऑडियो नोट्स APK downloads for you.
Jan 16, 2018
भारतीय दंड संहिता १८६० ऑडियो नोट्स भाग १ या अॅप मध्ये भारतीय दंड सहिताचे २३ प्रकरणे (एकूण ५११ कलमे) यांचा ऑडियो (७ तास ४१ मिनिटे) व टेक्स उपलब्ध आहे. कॉम्प्रेस केल्यामुळे शक्य तेवढी ऑडियो क्लिअर आणण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच अॅप बद्दल आपले मत कमेंट मध्ये व्यक्त करावे. धन्यवाद !
हे अॅप्लीकेशन सर्व शासनाच्या स्पर्धापरिक्षा , पोलीस भरती, खात्याअंतर्गत पीएसआय परिक्षा, राज्यसेवा स्पर्धापरिक्षा, पीएसआय परिक्षा तसेच सर्व लॉ विद्यार्थी व वकील तसेच जनसामान्यांनाही उपयोगी आहे.
One-click to install XAPK/APK files on Android!