वसंत पुरुषोत्तम काळे ★ विचार ★ कथाकथन साहित्य ★
8.7 MB
File Size
Everyone
Android 4.2+
Android OS
About वसंत पुरुषोत्तम काळे ★ विचार ★ कथाकथन साहित्य ★
जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देणाऱ्या 'पार्टनर' साठी..
आपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वपु काळे. व.पु. काळे यांना 'सिद्धहस्त', 'प्रतिभासंपन्न' अशी बिरुदे लावली गेली नाहीत. पण त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा फॅन क्लब तुफान होता. गरजा भागल्या तरी माणसाला जो अपुरेपणा जाणवतो, मार्गदर्शकाची जी सतत गरज भासते आणि छोट्या छोट्या माणुसकीच्या प्रत्ययांनी त्याला जो आधार मिळतो, तो वपुंनी मांडला. आपल्या मनातल्या भावना त्यांनी नेमक्या टिपल्या म्हणून वाचक त्यांना धन्यवाद देतात. कॉलेज तरुणांच्या डायऱ्यांची पाने त्यांच्या पुस्तकांतील विचारांनी, विधानांनी भरभरून जातात. मध्यमवर्गीय वाचकाच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणाऱ्या या लेखकाला प्रथम सलाम!
'वपु विचार' या अँपच्या माध्यमातून वपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.
अँपची काही ठळक वैशिष्ठे:
★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी
★ ७०० हून अधिक, दर्जेदार विचार
★ वपुंचे अप्रतिम, श्रवणीय कथाकथन साहित्य
★ वपुंचे विचार आणि पुस्तके/कादंबरी यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण
★ प्रत्येक दिवशी नवीन विचार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी!
★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र
★ वाचा वपुंच्या प्रत्येक पुस्तकाचा सारांश तसेच तुम्हाला हवे त्या पुस्तकामधील विचार वाचणे आता अगदी सोपे..
★ अँपमधील विचारांमध्ये दुरुस्ती तसेच नवीन विचार सुचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा
★ तुमच्या आवडत्या विचारांसाठी स्वतंत्र विभाग
★ शेअर करा वपुंचे विचार WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर...
★ अजून बरेच काही..
★★ विशेष सूचना ★★
अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार हे व.पु. काळेंच्या लेखणीतुन आलेले आहेत. इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तके/कादंबरी समोर ठेवुन त्यातले निवडक आणि दर्जेदार विचार आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.
We are thankful to all Facebook & Google groups, blogs, Pinterest boards, WhatsApp, known and unknown faces who help us during our development phase.
तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला [email protected] किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क करा.
आपणा सर्वांना हे, 'वपु विचार' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.
~ टीम वपु विचार
Searched terms:
vapu, va pu, vapukale, vapu kale, वपु, वपु काळे, वसंत पुरुषोत्तम काळे, वपुर्झा, पार्टनर, partner, quotes, vapurza, kavita, books, सुविचार, कविता, कथाकथन, प्रेम, पुस्तके, मराठी, विनोद, प्रेरणादायी, सुप्रभात, मराठी Status, कादंबरी, वाचन, marathi, marathi jokes, marathi quotes, marathi inspirational quotes, marathi apps
What's new in the latest 1.3.0
★ Search quotes easily
★ Minor issue fixes and performance enhancements
With Love,
Team वपु काळे विचार
वसंत पुरुषोत्तम काळे ★ विचार ★ कथाकथन साहित्य ★ APK Information
Old Versions of वसंत पुरुषोत्तम काळे ★ विचार ★ कथाकथन साहित्य ★
वसंत पुरुषोत्तम काळे ★ विचार ★ कथाकथन साहित्य ★ 1.3.0
वसंत पुरुषोत्तम काळे ★ विचार ★ कथाकथन साहित्य ★ 1.2.0
वसंत पुरुषोत्तम काळे ★ विचार ★ कथाकथन साहित्य ★ 1.1.7
वसंत पुरुषोत्तम काळे ★ विचार ★ कथाकथन साहित्य ★ 1.1.6
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!







