About संपूर्ण मराठी व्याकरण | Marath
मराठी व्याकरण सराव प्रश्नांसह | English Grammar & Quiz
मराठी व्याकरण मराठी भाषेतील विस्तृत व्याकरणाच्या विषयांचा वर्णन करतात. हा अॅप डिझाइन केलेला आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील मराठी व्याकरण (Marathi Grammar) ची तयारी कुठेही आणि कधीही करू शकता.
MPSC, UPSC, MPSC, PSI /STI / ASO(मुख्य) ,Tax Assistant, लिपिक, जिल्हा निवड, ग्रामसेवक, तलाठी, डी.एड. सीईटी ( D. Ed CET), नेट (NET), सेट (SET) तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लढाईत हे APP उपयुक्त हत्यार असेल.
मराठी व्याकरण ऍप मध्ये आपणाला वर्णमाला,नाम,सर्वनाम,काळ व त्याचे प्रकार,वचन व त्याचे प्रकार,विशेषण व त्याचे प्रकार,क्रियापद व त्याचे प्रकार,क्रियाविशेषण,उभयान्वी अव्यय,शब्दयोगी अव्यय,विरामचिन्हे, समास,केवलप्रयोगी अव्यय,जोडाक्षरे नियम,प्रयोग,संधी व प्रकार,वाक्य व वाक्याचे प्रकार,म्हणी,लिंग व त्याचे प्रकार,शुद्धलेखन नियम माहिती दिली आहे,
What's new in the latest 1.1.1
संपूर्ण मराठी व्याकरण | Marath APK Information
Old Versions of संपूर्ण मराठी व्याकरण | Marath
संपूर्ण मराठी व्याकरण | Marath 1.1.1
संपूर्ण मराठी व्याकरण | Marath Alternative
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!