समर्थ रामदास स्वामी चरित्र
3.0 MB
File Size
Everyone
Android 4.4+
Android OS
About समर्थ रामदास स्वामी चरित्र
या अँप मध्ये समर्थ रामदास स्वामी यांचे जीवन चरित्र व साहित्य वाचायला मिळेल .
Samarth Ramdas Charitra app provide:
- Samarth Ramdas Charitra
- Manache Shlok
- Samarth Ramdas Sanpurn Sahitya sangrah
- Karunashtake
- Ramstuti
- Maruti Stotra
- Sawai
- समर्थ रामदास स्वामी चरित्र
- समर्थ रामदास स्वामी संपूर्ण साहित्य
- मनाचे श्लोक
- करुणाष्टके
- मारुती स्तोत्रे
- सवाई
- उत्तम गुण
- श्री रामस्तुती
- शिवराजास आठवावे
Shree Samarth Ramdas was a noted 17th-century saint and spiritual poet of Maharashtra. He is most remembered for his Advaita Vedantist text, the Dasbodh. Ramdas was a devotee of Hanuman and Rama.
रामदास स्वामी
समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च . १६०८, जांब, महाराष्ट्र - १३ जानेवारी. १६८१ , सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर एवढे प्रबोधन आणि लिखाण करणारे ते महान संत होते
What's new in the latest 1.0
समर्थ रामदास स्वामी चरित्र APK Information
Old Versions of समर्थ रामदास स्वामी चरित्र
समर्थ रामदास स्वामी चरित्र 1.0
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!





