स्कॉलरशिप 5 वी मराठी | scholarship 5th marathi
18.7 MB
File Size
Android 6.0+
Android OS
About स्कॉलरशिप 5 वी मराठी | scholarship 5th marathi
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी व शिक्षकांना उपयुक्त ॲप
दरवर्षी Maharashtra State Examination Council, द्वारा 5 वी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात
येत असते , त्यात जास्तीत जास्त विद्यार्थी हे सहभाग नोंदवत असतात. त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परिक्षेच्या तयारीत मदत होण्यासाठी या App ची निर्मिती करण्यात आली आहे..या आप्लिकेशनमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण
अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मराठी, ईंग्रजी , गणित, बुद्धिमत्ता सर्व विषयांचा समाविष्ट असून त्यात Quiz , Activity,Notes, Exam viewer यांचा समावेश केला आहे.
ॲपची वैशिष्ट्ये
परीक्षेशी संबंधित सर्व घटकांचा समावेश
प्रत्येक घटकावर स्वतंत्र नोट्स
प्रत्येक घटकावर drag and drop आधारित activity
सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश
Auto update ची सुविधा
5 वी स्कॉलरशिप
5 वी शिष्यवृत्ती
What's new in the latest 1.0.0
स्कॉलरशिप 5 वी मराठी | scholarship 5th marathi APK Information
Old Versions of स्कॉलरशिप 5 वी मराठी | scholarship 5th marathi
स्कॉलरशिप 5 वी मराठी | scholarship 5th marathi 1.0.0
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!