عن नवोदय | Navodaya Entrance Exam
जवाहर नवोदय परीक्षेस बसणाऱ्या ५ वी साठी | اختبار اختيار Navodaya Vidyalaya
समाजातील सर्व घटकातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने भारत सरकाने प्रत्येक जिल्ह्यात इयत्ता सहावीत प्रवेश करणाऱ्या मुलांसाठी 'जवाहर नवोदय विद्यालय (Jawahar Navodaya Vidyalaya)' स्थापन केले आहे.
ज्या विद्यार्थ्याकडे विशेष प्रज्ञा आहे आणि ज्यांचा सर्जनशीलतेकडे कल आहे अशा विद्यार्थ्यांना، या जवाहर नवोदय विद्यालयातून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत उत्तम द्रजाचे शिक्षण विनामूल्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या परीक्षेत मानसिक क्षमता चाचणी، गणित، भाषा या तीन विषयांची चाचणी घेतली जाते. विद्यार्थ्यांना या महत्वाच्या परीक्षेची नीट तयारी करता यावी यासाठी या अप मध्ये मानसिक क्षमता चाचणी، गणित، भाषा या विषयांचे भरपूर प्रश्न देण्यात आले आहेत ...
तर नक्की डाऊनलोड करा आणि इतरानाही शेअर करा.
What's new in the latest 1.6.1
معلومات नवोदय | Navodaya Entrance Exam APK
الإصدارات القديمة لـ नवोदय | Navodaya Entrance Exam
नवोदय | Navodaya Entrance Exam 1.6.1
नवोदय | Navodaya Entrance Exam 1.6.0
नवोदय | Navodaya Entrance Exam 1.5.0
नवोदय | Navodaya Entrance Exam 1.2.2
![APKPure أيقونة](https://image.winudf.com/v2/upload/images/icon.png/image.png?fakeurl=1&w=120)
قم بتنزيل سريع وآمن بالغاية عبر تطبيق APKPure
قم بتثبيت ملفات XAPK/APK بنقرة واحدة على أندرويد!