عن Shriram High School Nashik
شيريرام Vidyalaya وJuniour كلية الروبوت التطبيق للالوالدين
شيريرام Vidyalaya وJuniour كلية الروبوت التطبيق للالوالدين
(तरूण ऐक्य मंडळ، पंचवटी)
स्थापना - 1 9 28
पंचवटीतील नागरिकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश डोळया समोर ठेवून शाळेची मुहूर्तमेढ करण्यात आली. कष्टकरी व सामान्य कुटूंबातील मुलांना नाशिकमधील शैक्षणिक सुविधांच्या तोडीचा एकपर्याय उपलब्ध करून देण्यात शाळेचे मोठे योगदान आहे.
आज प्राथमिक विभागात 1 ते 4 थी पर्यंत सोळा वर्ग आहेत. बालवाडी विभागात 5 वर्ग असून मोठया गटात 2 तर लहान गटात तीन वर्ग आहे.
माध्यमिक विभागात 5 वी 10 वी चे एकूण 32 वर्ग असून 5 वी ते 7 वी व 10 वी चे प्रत्येक पाच वर्ग तर 8 वी 9वी चे प्रत्येकी सहा वर्ग आहे.
संस्थेने कनिष्ठ महाविदयालय सुरूकेले असून कला विभागात 11 वी व 12 वी चे प्रत्येकी एक वर्ग आहेत.
आमची वैशिष्टे-
अद्यावत संगणककक्ष
स्वयंपूर्ण प्रयोगशाळा
सांस्कृतिक वारसा
क्रीडांगण
कलादालन
---------
आमचेउत्सव-
विजयादशमी، गणपतीउत्सव، गुढीपाढवा، रामनवमी، हनुमानजयंती
----------
स्वतःची ओळख - विविध कलागुणदर्शन، वार्षिक स्नेहसंमेलन.
खास 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन मार्गदर्शन वर्ग घेतले जातात.
What's new in the latest 1.2
معلومات Shriram High School Nashik APK
الإصدارات القديمة لـ Shriram High School Nashik
Shriram High School Nashik 1.2
Shriram High School Nashik 1.1
Shriram High School Nashik 1.0

قم بتنزيل سريع وآمن بالغاية عبر تطبيق APKPure
قم بتثبيت ملفات XAPK/APK بنقرة واحدة على أندرويد!