Cow King
5.8 MB
Tamanho do arquivo
Android 5.0+
Android OS
Sobre este Cow King
गोठा नियोजन आणि जनावराचच्या नोंदी करण्यासाठी एकमेवाद्वितीय app
🙌 नमस्कार शेतकरी मित्रांनो,
🐮 आपण आपली गाय कधी भरली, त्यासाठी सीमेन कोरते वा?
✍ कठठे तरी लिूून ठेवले आआे आणि वेळेला आपल्याला हे कधीच आठवत नाही.
👨⚕️ शेवटचा आजार कोणता झाला होता, त्यावेळी कोणते औषध दिले?
✍ गाय कधी व्यायली किंवा जनली आठवते का?
✍ आपण आपल्या गोठ्यात लसीकरण कधी व कोणते केले?
✍ गाय कधी खरेदी केली किंवा विकली?
🙋♂️ आठवतीय का प्रत्येक गोष्ट?
हो, कमी जनावरे असतील तर नक्कीच आठवेल.
पण एकापेक्षा जास्त जनावरे असतील तर शेतकरी बबधूधूचा गोधळधळ नक्कीच होतो.
⚡ खरेदी, विक्री, लसीकरण, गाय भरणे, गाय व्यायने यांसारख्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपण आपल्या घरातील भिंतीवर असलेल्या कॅलेंडर मध्ये लिहून ठेवतो किंवा एखाद्या जुन्यापुराण्या वहीमध्ये लिहून ठेवतो आणि वेळेला ही वहीच आपल्याला लवकर सापडत नाही.
🚀 सर्वजण डिजल झालेत आता, पेमेटट डिजिटल झालं, चित्रपट मोबाईलवर आले, आपण खरेदी मोबाईलवरून करतो.
मग या सगळ्या झालेल्त्या डिजिटल क्रांतीमध्ये आपल्या शेतकरी बबधावानेच का मागे राहावे?
आणि म्हणूनच आम्ही सर्व शेतकरी मित्रांसाठी सादर करत आहोत एक आगळेवेगळे अति महत्त्वाचे आणि शेतकरी बांधवांना ऑनलाईन घेऊन जाणारे असं एक ॲप्लिकेशन ज्याचं नाव आहे CowKing.
Cowking मध्ये असलेलेले, शेतकरी बाधधवांसाठी उपयुक्त आणि महत्वाचे असे फीचर्स खालील प्रमाणे आआेत:
१) एकापेक्षा जास्त गोठ्यांची नोंद
२) आपल्याकडे असलेल्या सर्व जनावरांची नोंद
3) कोणत्या जनावराला काय लसीकरण केले किंवा इतर सर्व प्रकारच्या नोंदी आपण तारखेनुसार करून ठेऊ शकता.
सर्वात महत्त्वाचच म्णजणजे तुम्ही ऍप सुरू केल्यानंतर आणि तुमची नोंणणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या गोठ्याची नोंणणी यामध्ये करू शकता
तुमच्याकडे वेगवेगळे वोठे कठठेही असतील तरीही तुम्ही हे गोठे यामध्ये नोंदवू शकता.
त्यानंतर पुढे तुम्ही गोठ्यामध्ये कोणत्या प्रकारची जनावरे आहेत हे ऍड करू शकता म्हणजे तुमच्याकडे असेल बैल असेल शेळी असेल मेंढी असेल किंवा घोडा असेल किंवा नसेल या सर्व प्रकारची जनावरांची नोंद यामध्ये तुम्ही बनवू शकता
आणि सर्वात महत्त्वाचे म्णजणजे गाय कधी भरली, त्यासाठी सीमेन कोणते वापरले, लसीकरण यांसारक्या सर्व प्रकारच्या नोंदी आपण यामध्ये करू शकता.
आणि आपण कधीही App सुरु करून या नोंदी बघू शकता आणि बबलूूी शकता.
आणि हो...
हे सर्व आहे अगदी मोफत....!!
करताय ना मग Instalar CowKing?
आणि हो आपल्या इतर शेतकरी बाधधवांना शेअर करायला विसरू नका ..!
—
E-mail: [email protected]
Celular: +91 83088 99637
Novidades em 1.4.0 (Prod) mais recente
Informações sobre Cow King APK
Versões Antigas de Cow King
Cow King 1.4.0 (Prod)
Baixar de Forma Rápida e Segura via APKPure App
Um clique para instalar arquivos XAPK/APK no Android!