Informazioni su Cow King
गगठा नियजजन आणि जनावराचच्या नोददी करण्यासाठी एकमेवाद्वितीय app
🙌 नमस्कार शेतकरी मित्रांनो,
🐮 आपण आपली गाय कधी भरली, त्यासाठी सीमेन कोणते वााााे
✍ कुठे तरी लिहून ठेवले आहे आणि वेळेला आपल्याला आे कधीच आठआठत नाही.
👨⚕️ शेवचचा आजार कणणता झाला हहता, त्यावेळी कणणते औषध दिले?
✍ गाय कधी व्यायली किंवा जनली आठवते का?
✍ आपण आपल्या गोठ्यात लसीकरण कधी व कोणते केले?
✍ गाय कधी खरेदी केली किंवा विकली?
🙋♂️ आठवतीय का प्रत्येक गोष्ट?
हो, कमी जनावरे असतील तर नक्कीच आठवेल.
पण एकापेक्षा जास्त जनावरे असतील तर शेतकरी बबधूधूचा गगधळधळ नक्कीच हहतो.
⚡ खरेदी, विक्री, लसीकरण, गाय भरणे, गाय व्यायने यांसारख्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपण आपल्या घरातील भिंतीवर असलेल्या कॅलेंडर मध्ये लिहून ठेवतो किंवा एखाद्या जुन्यापुराण्या वहीमध्ये लिहून ठेवतो आणि वेळेला ही वहीच आपल्याला लवकर सापडत नाही.
🚀 सर्जणजण डिजिटल झालेत आता, पेमेंट डिजिटल झालं, चित्रपट मबबाईलवर आले, आपण खरेदी मबबाईलवरून करतोरून करतो.
मग या सगळ्या झालेल्त्या डिजिटल क्रांतीमध्ये आपल्या शेतकरी बबधावानेच का मागे राहावे?
आणि म्हणूनच आम्ही सर्व शेतकरी मित्रांसाठी सादर करत आहोत एक आगळेवेगळे अति महत्त्वाचे आणि शेतकरी बांधवांना ऑनलाईन घेऊन जाणारे असं एक ॲप्लिकेशन ज्याचं नाव आहे CowKing.
Cowking मध्ये असलेले, शेतकरी बाधधधांसाठी उपुुक्त आणि महत्वाचे असे फीचर्स खालील प्रमाणे आहेत:
१) एकापेक्षा जास्त गोठ्यांची नोंद
२) आपल्याकडे असलेल्या सर्व जनावरांची नोंद
3) कणणत्या जनावराला काय लसीकरण केले किंवा इतर सर्व प्रकारच्या नोददी आपण तारखेनुसार करून ठेऊ शकता.
सर्वात महत्त्वाचच म्हणजे तुम्ही मप सुरू केल्यानंतर कि तुमची नोदणदणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या गगठ्याची नोदणदण्याची नोदणदणी यामध्ये करू शकता
तुमच्याकडे वेगगेगळे गगठे कुठेही असतील तरीही तुम्ही हे गगठे यामध्ये नोदददू शकता.
त्यानंतर पुढे तुम्ही गोठ्यामध्ये कोणत्या प्रकारची जनावरे आहेत हे ऍड करू शकता म्हणजे तुमच्याकडे असेल बैल असेल शेळी असेल मेंढी असेल किंवा घोडा असेल किंवा नसेल या सर्व प्रकारची जनावरांची नोंद यामध्ये तुम्ही बनवू शकता
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाय कधी भरली, त्यासाठी सीमेन कणणते वापरले, लसीकरण यांसीकरण यांसारक्या सर्व प्रकारच्या नोददी आपण यामध्ये करू शकता.
आणि आपण कधीही App सुरु करून या नोददी बघू शकता आणि बदलूही शकता.
आणि हो...
हे सर्व आहे अगदी मोफत....!!
करताय ना मग Installare CowKing?
आणि हह आपल्या इतर शेतकरी बाधधधांना शेअर करायला विसरू नका ..!
—
E-mail: [email protected]
Cellulare: +91 83088 99637
What's new in the latest 1.4.0 (Prod)
Informazioni sull'APK Cow King
Vecchie versioni di Cow King
Cow King 1.4.0 (Prod)

Download super veloce e sicuro tramite l'app APKPure
Basta un clic per installare i file XAPK/APK su Android!