Cow King

Cow King

  • 5.8 MB

    Dung lượng tệp

  • Android 5.0+

    Android OS

Giới thiệu về Cow King

Ứng dụng गोठा नियोजन आणि जनावरांच्या नोंदी करण्यासाठी एकमेवाद्वितीय

🙌 नमस्कार शेतकरी मित्रांनो,

🐮 आपण आपली गाय कधी भरली, त्यासाठी सीमेन कोणते वापरले?

✍ कुठे तरी लिहून ठेवले आहे आणि वेळेला आपल्याला हे कधीच आठवत नाही.

👨‍⚕️ शेवटचा आजार कोणता झाला होता, त्यावेळी कोणते औषध दिले?

✍ गाय कधी व्यायली किंवा जनली आठवते का?

✍ आपण आपल्या गोठ्यात लसीकरण कधी व कोणते केले?

✍ गाय कधी खरेदी केली किंवा विकली?

🙋‍♂️ आठवतीय का प्रत्येक गोष्ट?

हो, कमी जनावरे असतील तर नक्कीच आठवेल.

पण एकापेक्षा जास्त जनावरे असतील तर शेतकरी बंधूंचा गोंधळ नक्कीच होतो.

⚡ खरेदी, विक्री, लसीकरण, गाय भरणे, गाय व्यायने यांसारख्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपण आपल्या घरातील भिंतीवर असलेल्या कॅलेंडर मध्ये लिहून ठेवतो किंवा वहीमध्ये ठेवतो ठेवतो आणि वेळेला आपल्याला आपल्या.

🚀 सर्वजण डिजिटल झालेत आता, पेमेंट डिजिटल झालं, चित्रपट मोबाईलवर आले, आपण खरेदी मोबाईलवरून करतो.

मग या सगळ्या झालेल्त्या डिजिटल क्रांतीमध्ये आपल्या शेतकरी बंधावानेच का मागे राहावे?

आणि म्हणूनच आम्ही सर्व शेतकरी मित्रांसाठी सादर करत आहोत एक आगळेवेगळे अति महत्त्वाचे आणि शेतकरी बांधवांना ऑनलाईन घेऊन जाणारे असं CowKing.

CowKing मध्ये असलेले, शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आणि महत्वाचे असे फीचर्स खालील प्रमाणे आहेत:

१) एकापेक्षा जास्त गोठ्यांची नोंद

२) आपल्याकडे असलेल्या सर्व जनावरांची नोंद

३) कोणत्या जनावराला काय लसीकरण केले किंवा इतर सर्व प्रकारच्या नोंदी आपण तारखेनुसार करून ठेऊ शकता.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऍप सुरू केल्यानंतर आणि तुमची नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमच्या गोठ्याची नोंदणी यामध्ये करू शकता

तुमच्याकडे वेगवेगळे गोठे कुठेही असतील तरीही तुम्ही हे गोठे यामध्ये नोंदवू शकता.

त्यानंतर पुढे तुम्ही गोठ्यामध्ये कोणत्या प्रकारची जनावरे आहेत हे ऍड करू शकता म्हणजे तुमच्याकडे असेल बैल असेल शेळी असेल मेंढी असेल किंवा नसेल प्रकारची जनावरांची नोंद यामध्ये यामध्ये

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाय कधी भरली, त्यासाठी सीमेन कोणते वापरले, लसीकरण यांसारक्या सर्व प्रकारच्या नोंदी आपण यामध्ये करू शकता.

आणि आपण कधीही Ứng dụng सुरु करून या नोंदी बघू शकता आणि बदलूही शकता.

आणि हो ...

हे सर्व आहे अगदी मोफत .... !!

करताय ना मग Cài đặt CowKing?

आणि हो आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका ..!

-

Email: [email protected]

Di động: +91 83088 99637

Hiển thị nhiều hơn

What's new in the latest 1.4.0 (Prod)

Last updated on 2024-04-21
- Bug fixes and enhancements
Hiển thị nhiều hơn

Video và ảnh chụp màn hình

  • Cow King bài đăng
  • Cow King ảnh chụp màn hình 1
  • Cow King ảnh chụp màn hình 2
  • Cow King ảnh chụp màn hình 3
  • Cow King ảnh chụp màn hình 4

Thông tin APK Cow King

Phiên bản mới nhất
1.4.0 (Prod)
Danh mục
Năng suất
Android OS
Android 5.0+
Dung lượng tệp
5.8 MB
Nhà phát triển
FLYMIT Infotech Pvt. Ltd.
Available on
Tải APK an toàn và nhanh chóng trên APKPure
APKPure sử dụng xác minh chữ ký để đảm bảo tải APK miễn phí virus cho Cow King.

Phiên bản cũ của Cow King

APKPure biểu tượng

Tải xuống siêu nhanh và an toàn thông qua Ứng dụng APKPure

Một cú nhấp chuột để cài đặt các tệp XAPK/APK trên Android!

Tải về APKPure
thank icon
We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
Learn More about Policies