About Gharpatti Calculator (घरपट्टी
ग्रामपंचायत घरपट्टी सहजपणे calculation करण्यासाठी उपयुक्त मोबाईल अॅप
● ग्रामपंचायत घरपट्टी कॅलक्युलेटर
हे घरपट्टी मोबाईल ऍप एखाद्या calculator सारखे असून याचा उपयोग करून ग्रामपंचायत कराची रक्कम इमारतप्रकारनिहाय तुम्ही काही सेंकदात अगदी सहजपणे कॅलक्युलेशन करू शकता. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामसेवकाच्या मोबाईलमध्ये असावे असे उपयुक्त ऍप.
■ ऍपची वैशिष्ट्ये :
● केवळ क्षेत्रफळ टाकून बाकीचे सर्व ऑप्शन select करून खालील इमारत प्रकारानिहाय घरपट्टी रक्कम काढू शकता:
• झोपडी किंवा मातीचे घर
• दगड विटांचे मातीचे घर
• दगड विटांचे चुना किंवा सिमेंटचे पक्के घर
• आरसीसी पध्दतीचे घर
• सहान जागा
● पुढील गोष्टी आपोआपच calculate होतात:
• इमारतीचा प्रकार
• इमारतीचे वार्षिक मूल्य दर
• क्षेत्रफळ चौरस फुटात व चौरस मीटर मध्ये
• घसारा दर
• इमारतीच्या वापरानुसार भारांक
• कराचा दर
• कराची रक्कम
● तुमच्या ग्रामपंचायतीचे रेडिरेकन दर व कराचे दर भरण्याची सुविधा
● हे ऍप पूर्णपणे offline आहे, त्यामुळे नेटवर्कची अजिबात गरज नाही.
● दैनंदिन घरपट्टी calculation साठी तसेच फेरआकारणी करण्यासाठी अतिशय उपयुक्त
● कुठल्याही प्रकारची किचकट आकडेमोड करण्याची अजिबात आवश्यकता नाही.- Auto Calculation
● महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ,महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम 1960 व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम 2015 यास अनुसरून निर्मिती
What's new in the latest 1.1
Gharpatti Calculator (घरपट्टी APK Information
Old Versions of Gharpatti Calculator (घरपट्टी
Gharpatti Calculator (घरपट्टी 1.1

Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!