Informazioni su Krushi Kranti
Vendi Compra Affitta Agro Produce शेतमाल खरेदी विक्री भाड्याने देणेघेणे ऑनलाईन बाजारपेठ
, कृषी क्रांती(Krushi Kranti) एक ऑनलाईन(Online) कृषी बाजारपेठ(Mercato agricolo) .
कृषी क्रांती अॅप चा वापर करून आपण घर बसल्या आपल्या मोबाईल (cellulare) वर,
- शेतमालाची खरेदी(Compra) / विक्री(Vendi),
- कृषी अवजारे(Attrezzi per l'agricoltura) भाड्याने(Affitto) देणे / घेणे,
- पीकांविषयी माहिती (Informazioni sull'agricoltura),
- शेतीविषयक सल्ला मिळवणे(Consulente per l'agricoltura),
- शेत मालाची वाहतूक(Trasporto), या सर्व गोष्टी एका मिनिटात पाहू शकतो.
कृषी क्रांती अॅपच्या माध्यमातून मिळणारे फायदे:
▪ आपण आपल्या शेतमालाचे दर स्वतःच ठरवून अधिक नफा मिळवू शकतो.
▪ आपण घर बसल्या आपल्या शेतमालासाठी ग्राहक शोधून माल चांगल्या किमतीत विकू शकतो.
▪ आपण अॅपवर धान्य(Cereali), फळे(Frutta), भाज्या(Verdura) , फुले(Fiori), दुधाचे पदार्थ(Latticini) , पशुधन(Allevamento di animali), मासे(Pesce), कुक्कुटपालन(Polvicoltura) , खते(Concime) , शेतीची उपकरणे(Attrezzatura agricola) इत्यादी ची खरेदी किंवा विक्री करू शकतो.
कृषी क्रांती अॅपचा वापर करून अनेक शेतकरी (agricoltore), कृषी-व्यावसायिक (imprenditore agricolo) म्हणजेच (पोल्ट्री, रोपवाटिका (asilo nido), गोशाळा (Goshala)), कृषी सेवा केंद्र (Krushi Seva Kendra) , मध्यस्थी (agente) (, व्यापारी, वितरक(Distributore), किरकोळ विक्रेता, निर्यातक, ट्रान्सपोर्टर, खरेदीदार(Acquirente) आपले उत्पादन वाढवीत आहेत.
आपणही अॅप इन्स्टॉल करा व कृषी क्रांती परिवारात सामील व्हा.
What's new in the latest 2.0.7
Informazioni sull'APK Krushi Kranti
Vecchie versioni di Krushi Kranti
Krushi Kranti 2.0.7
Krushi Kranti 2.0.6
Krushi Kranti 2.1.6
Krushi Kranti 1.3

Download super veloce e sicuro tramite l'app APKPure
Basta un clic per installare i file XAPK/APK su Android!