عن Krushi Kranti
بيع شراء إيجار المنتجات الزراعية शेतमाल खरेदी विक्री भाड्याने देणेघेणे ऑनलाईन बाजारपेठ
नमस्कार، कृषी क्रांती (كروشي كرانتي) अॅप एक ऑनलाईन (عبر الإنترنت) कृषी बाजारपेठ (سوق الزراعة) आहे.
कृषी क्रांती अॅप चा वापर करून आपण घर बसल्या आपल्या मोबाईल (جوال) वर ،
- शेतमालाची खरेदी (شراء) / विक्री (بيع) ،
- कृषी अवजारे (أدوات زراعية) भाड्याने (إيجار) देणे / घेणे ،
- पीकांविषयी माहिती (معلومات الزراعة) ،
- शेतीविषयक सल्ला मिळवणे (مستشار زراعي) ،
- शेत मालाची वाहतूक (النقل) ، या सर्व गोष्टी एका मिनिटात पाहू शकतो.
कृषी क्रांती अॅपच्या माध्यमातून मिळणारे फायदे:
आपण आपल्या शेतमालाचे दर स्वतःच ठरवून अधिक नफा मिळवू शकतो.
आपण घर बसल्या आपल्या शेतमालासाठी ग्राहक शोधून माल चांगल्या किमतीत विकू शकतो.
▪ आपण अॅपवर धान्य (حبوب) ، फळे (فواكه) ، भाज्या (خضروات) ، फुले (زهور) ، दुधाचे पदार्थ (ألبان) ، पशुधन (تربية الحيوانات) ، मासे (أسماك) ، कुक्कुटपालन (تربية دواجن) ، खते (سماد) ، शेतीची उपकरणे (معدات الزراعة) इत्यादी ची खरेदी किंवा विक्री करू शकतो.
कृषी क्रांती अॅपचा वापर करून अनेक शेतकरी (مزارع) ، कृषी-व्यावसायिक (رجل أعمال زراعي) म्हणजेच (पोल्ट्री ، रोपवाटिका (حضانة) ، गोशाळा (غوشالا)) ، कृषी सेवा केंद्र (كروشي سيفا كندرا) ، मध्यस्थी (وكيل) (، व्यापारी ، वितरक (الموزع) ، किरकोळ विक्रेता ، निर्यातक ، ट्रान्सपोर्टर ، खरेदीदार (المشتري) आपले उत्पादन वाढवीत आहेत.
अॅप इन्स्टॉल करा व कृषी क्रांती परिवारात सामील व्हा.
What's new in the latest 2.0.7
معلومات Krushi Kranti APK
الإصدارات القديمة لـ Krushi Kranti
Krushi Kranti 2.0.7
Krushi Kranti 2.0.6
Krushi Kranti 2.1.6
Krushi Kranti 1.3

قم بتنزيل سريع وآمن بالغاية عبر تطبيق APKPure
قم بتثبيت ملفات XAPK/APK بنقرة واحدة على أندرويد!