About Krushi Kranti
Sell Buy Rent Agro Produce शेतमाल खरेदी विक्री भाड्याने देणेघेणे ऑनलाईन बाजारपेठ
नमस्कार, कृषी क्रांती(Krushi Kranti) अॅप एक ऑनलाईन(Online) कृषी बाजारपेठ(Agriculture Market) आहे.
कृषी क्रांती अॅप चा वापर करून आपण घर बसल्या आपल्या मोबाईल(Mobile) वर,
- शेतमालाची खरेदी(Buy) / विक्री(Sell),
- कृषी अवजारे(Agriculture Tools) भाड्याने(Rent) देणे / घेणे,
- पीकांविषयी माहिती(Agriculture Information),
- शेतीविषयक सल्ला मिळवणे(Agriculture Consultant),
- शेत मालाची वाहतूक(Transportation) , या सर्व गोष्टी एका मिनिटात पाहू शकतो.
कृषी क्रांती अॅपच्या माध्यमातून मिळणारे फायदे :
▪ आपण आपल्या शेतमालाचे दर स्वतःच ठरवून अधिक नफा मिळवू शकतो.
▪ आपण घर बसल्या आपल्या शेतमालासाठी ग्राहक शोधून माल चांगल्या किमतीत विकू शकतो.
▪ आपण अॅपवर धान्य(Grains), फळे(Fruits), भाज्या(Vegetables) , फुले(Flowers), दुधाचे पदार्थ(Dairy) , पशुधन(Animal Husbandry), मासे(Fish), कुक्कुटपालन(Poultry Farming) , खते(Fertilizer) , शेतीची उपकरणे(Farming Equipment) इत्यादी ची खरेदी किंवा विक्री करू शकतो.
कृषी क्रांती अॅपचा वापर करून अनेक शेतकरी(Farmer), कृषी-व्यावसायिक(Agriculture Businessman) म्हणजेच (पोल्ट्री, रोपवाटिका(Nursery), गोशाळा(Goshala)), कृषी सेवा केंद्र(Krushi Seva Kendra) , मध्यस्थी(Agent) (, व्यापारी, वितरक(Distributor), किरकोळ विक्रेता, निर्यातक, ट्रान्सपोर्टर, खरेदीदार(Buyer) आपले उत्पादन वाढवीत आहेत.
आपणही अॅप इन्स्टॉल करा व कृषी क्रांती परिवारात सामील व्हा.
What's new in the latest 2.0.7
Krushi Kranti APK Information
Old Versions of Krushi Kranti
Krushi Kranti 2.0.7
Krushi Kranti 2.0.6
Krushi Kranti 2.1.6
Krushi Kranti 1.3

Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!