Over Krushi Kranti
Verkopen Kopen Huren Agro Produceren शेतमाल खरेदी विक्री भाड्याने देणेघेणे ऑनलाईन बाजारपेठ
नमस्कार, कृषी क्रांती(Krushi Kranti) अॅप एक ऑनलाईन(Online) कृषी बाजारपेठ(Landbouwmarkt) आहे.
कृषी क्रांती अॅप चा वापर करून आपण घर बसल्या आपल्या मोबाईल(Mobiel) वर,
- शेतमालाची खरेदी(Kopen) / विक्री(Verkopen),
- कृषी अवजारे(Landbouwgereedschap) भाड्याने(Huur) देणे / घेणे,
- पीकांविषयी माहिती(Landbouwinformatie),
- शेतीविषयक सल्ला मिळवणे (Landbouwadviseur),
- शेत मालाची वाहतूक(Vervoer) , या सर्व गोष्टी एका मिनिटात पाहू शकतो.
क्रांती अॅपच्या माध्यमातून मिळणारे फायदे :
आपण आपल्या शेतमालाचे दर स्वतःच ठरवून अधिक नफा मिळवू शकतो.
आपण घर बसल्या आपल्या शेतमालासाठी ग्राहक शोधून माल चांगल्या किमतीत विकू शकतो.
▪ आपण अॅपवर धान्य(Granen), फळे(Fruit), भाज्या(Groenten) , फुले(Bloemen), दुधाचे पदार्थ(Zuivel) , पशुधन(Veeteelt), मासे(Vis), कुक्कुटपालन(Pluimveehouderij) , खते(Kunststof) , शेतीची उपकरणे(Landbouwmachines) इत्यादी ची खरेदी किंवा विक्री करू शकतो.
कृषी क्रांती अॅपचा वापर करून अनेक शेतकरी(Boer), कृषी-व्यावसायिक(Landbouwzakenman) म्हणजेच (पोल्ट्री, रोपवाटिका(Kwekerij), गोशाळा(Goshala)), कृषी सेवा केंद्र(Krushi Seva Kendra) , मध्यस्थी(Agent) (, व्यापारी, वितरक(Distributeur), किरकोळ विक्रेता, निर्यातक, ट्रान्सपोर्टर, खरेदीदार(Koper) आपले उत्पादन वाढवीत आहेत.
अॅप इन्स्टॉल करा व कृषी क्रांती परिवारात सामील व्हा.
What's new in the latest 2.0.7
Krushi Kranti APK -informatie
Oude versies van Krushi Kranti
Krushi Kranti 2.0.7
Krushi Kranti 2.0.6
Krushi Kranti 2.1.6
Krushi Kranti 1.3

Supersnel en veilig downloaden via de APKPure-app
Eén klik om XAPK/APK-bestanden op Android te installeren!