About Marathi Grammar मराठी व्याकरण
Here you will get all Marathi Grammars to prepare for you exam.
मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वि + आ + (कृ(->करणे) = व्याकरण. व्याकरण भाषेचा मागोवा घेते. पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असेही नाव दिले आहे. परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्याससुकर सुकर ठरतात. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके, व्यवस्थित, आकर्षक, शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी ऍप,
मराठी व्याकरण ऍप मध्ये आपणाला वर्णमाला,नाम,सर्वनाम,काळ व त्याचे प्रकार,वचन व त्याचे प्रकार,विशेषण व त्याचे प्रकार,क्रियापद व त्याचे प्रकार,क्रियाविशेषण,उभयान्वी अव्यय,शब्दयोगी अव्यय,विरामचिन्हे, समास,केवलप्रयोगी अव्यय,जोडाक्षरे नियम, प्रयोग,संधी व प्रकार,वाक्य व वाक्याचे प्रकार,म्हणी,लिंग व त्याचे प्रकार,शुद्धलेखन नियम माहिती दिली आहे,
What's new in the latest 1.0.0
Marathi Grammar मराठी व्याकरण APK Information
Old Versions of Marathi Grammar मराठी व्याकरण
Marathi Grammar मराठी व्याकरण 1.0.0
![APKPure icon](https://image.winudf.com/v2/upload/images/icon.png/image.png?fakeurl=1&w=120)
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!