About MBGrapes
MBGrapes शेतकर्याला उपयुक्त अॅप्लिकेशन तयार केली आहेत
“MB Grapes” ही संस्था श्री मंगेश भास्कर (M.S.C.Agri) यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत. श्री मंगेश भास्कर है सन २००३ पासून शाश्वत द्राक्ष उत्पादनासाठी अविरत कष्ट करत आहेत. त्यासाठी त्यांनी विविध देशाच आभ्यासाठी दौरे केले आहेत.
चर्चासत, वर्कशॉप आणि विविध दैनिकातील लिखनाद्वारे श्री मंगेश भास्कर नेहमिच उत्कृष्ट द्राक्ष निर्मिती साठी प्रयत्नशील असतात. जास्तीत शेतकर्यांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहसण्यास प्रभावी माध्यम Smartphone हे लक्षात घेऊन “MB Grapes” हे Android app तयार करून ते त्याचे शाश्वत द्राक्ष शेती तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहोचवू इच्छितात.
चवदार बाजारभावाभिमुख आणि रसायन अवशेष मुक्त द्राक्ष निर्मितीत द्राक्ष उत्पादकांचा मार्गदर्शक बनने आणि
उत्कृष्टप्रतीची द्राक्ष निर्मिती करणे द्राक्ष शेती शाश्वत उत्पादकांचे साधन बनवून द्राक्ष उत्पादाकांचे जीवनयान ऊचावणे.
शाश्वत द्राक्ष उत्पादनासाठी शेतकर्यांसाना आधुनिक तंत्रज्ञान पुरवणे आणि "ग्राहक हाच राजा"
हे लक्षात ठेवून चवदार आणि रसायन अल्पेशेश मुक्त द्राक्ष बाजारात आणून द्राक्ष उत्पादक ग्राहकांचे हीत जोपाळणे.
What's new in the latest 1.1.5
MBGrapes APK Information
Old Versions of MBGrapes
MBGrapes 1.1.5

Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!