MPSC GS HUB
About MPSC GS HUB
Daily feeds of Current affairs and General studies notes for MPSC exam
MPSC GS HUB 2018 हे Android अॅप तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणार्या सर्व चालू घडामोडी व सामान्य अध्ययनाची माहिती पुरविते. त्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी खूप फायदा होईल. कारण आम्ही फक्त त्याच चालू घडामोडी व सामान्य अध्ययन विषयक नोटस पुरवितो ज्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. तसेच या अॅपमध्ये आम्ही दर वेळोवेळी चालू घडामोडींवर आधारीत (PDF) नोटस् मोफत प्रकाशित करत असतो. या अॅपमुळे तुम्हाला चालू घडामोडीच्या वाचनात नेमेकेपणा येण्यास मदत होईल .
MPSC GS HUB 2018 अॅपची वैशिष्ट्ये :
या अॅपमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या चालू घडामोडी पुरविल्या जातात..
स्पर्धा परीक्षेचे चालू घडामोडी संभाव्य प्रश्नसंच उपलब्ध केले जातात.
चालू घडामोडींवर आधारित नोटस् PDF स्वरुपात उपलब्ध केल्या जातात.
सर्व स्पर्धा परीक्षांचे वेळोवेळी नोटीफिकेशनस् .
हे अॅप तुम्ही Offline सुद्धा वापरू शकता.
तुम्हाला आवडलेली माहिती तुम्ही मित्रांना Share करू शकता.
खालील स्पर्धा परीक्षेसाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त आहे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा
विक्रीकर निरीक्षक , पोलीस उपनिरीक्षक , सहाय्यक परीक्षा, वन विभाग भरती, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा , महिला- बाल विकास भरती , तलाठी भरती ,पोलीस भरती , आणि इतर शासकीय आणि निमशासकीय परीक्षा साठी अत्यंत महत्वाचे हे "MPSC GS HUB 2018"Android App आहे
What's new in the latest 1.1
MPSC GS HUB APK Information
Old Versions of MPSC GS HUB
MPSC GS HUB 1.1
MPSC GS HUB Alternative
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!