बातमी थेट, रहा अपडेट
पिंपरी-चिंचवड, पुणे यासह अन्य ठिकाणच्या बातम्या एका क्षणात आणि बेधडक देणारे एकमेव न्यूज वेबपोर्टल www.nirbhid.com आपल्या वाचकांच्या सेवेसाठी 'Nirbhid News' हे मोबाईल अॅप्स घेऊन आले आहे. 'सत्याची आस, बातम्या खास' या शैलीनुसार कार्यरत असलेल्या या वेबपोर्टल आणि मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून 'बातमी थेट, रहा अपडेट'. त्यासाठी आपल्या मोबाईल फोनमध्ये आजच डाऊनलोड करा आमचे न्यूज अॅप्लिकेशन 'निर्भीड न्यूज'.