
Sagesoyre
4.0 and up
Android OS
About Sagesoyre
At Sagesoyre.com, we are always striving to better your experience.
// सगेसोयरे // ® वधू वर नोंदणी व सूचक केंद्र ,सातारा.
शिवाजी मा.जाधव उर्फ भाऊसाहेब जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील राहिमतपुर गावचे. १९९६ साली त्यांनी स्वप्नांनगरी मुंबई गाठली व तेथे नोकरी केली. नोकरी करत असताना त्यांनी समाज कार्यात विशेष भर दिला. प्रत्येक कामात निस्वारथी व सत्याची कस धरली. वधू वर संशोधनाच्या कार्यात पालकांना येणार्या अडचणी व होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी १९९७ साली सातार्यात सगेसोयरे वधू वर नोंदणी व सूचक केंद्राची स्थापना केली.
विवाह म्हणजे काय ? योग म्हणजे काय ? अपेक्षा आणि वास्तव काय अशा एक ना अनेक समस्या घेऊन आलेल्या चिंताग्रस्त पालकांची अतिशय आस्थेने समुपदेशन करून त्यांना योग्य दिशा व मार्ग सुचवून वधू-वर संशोधनास मदत करत व चिंतामुक्त करत.
सगेसोयरे मध्ये स्थळांच्या माहितीची सखोल चर्चा करूनच मुला-मुली कडच्यांना सुचवण्यावर भर दिला जातो. भाऊसाहेबांची ख्याती प. महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली असतानाच सन २०१५ मध्ये भाऊसाहेबांचे अकस्मात अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव श्री. अमित जाधव यांनी अत्यंत निष्ठेने सगेसोयरे चा कार्यभार स्वीकारला. अत्यंत मृदुभाषी साधे आणि प्रामाणिक नेतृत्वाने भाऊसाहेबांप्रमाणे पालकांचे विवाह विषयातील प्रश्नांचे समुपदेशन करत योग्य मार्गदर्शन करत अमित दादा या नावाने पालक व विवाहिच्छुक यांसाठी उत्तम मार्गदर्शक झाले आहेत.
सागेसोयरे २० वर्षांची विश्वासाची परंपरा असून , विवाह विषयावर शास्त्रशुद्ध व वैचारिक पार्श्वभूमी असून अखंड सेवेची हमी देत आहोत .
!! २० वर्षांची विश्वासाची परंपरा , सगेसोयरे सातारा !!
What's new in the latest 1.0
Sagesoyre APK Information
Sagesoyre Alternative







Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!