Speak English with Aishwarya
About Speak English with Aishwarya
Connect with SEWAA in an efficient and transparent manner
विषय समजून घेण्यापासून ते परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंत, आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक गरजांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन ऑफर आणली आहे. आता आमच्यासोबत धरबसल्या सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्लिश शिका. आमच्याबरोबर इंग्लिश का शिकायचे? तुम्हाला काय मिळेल हे जाणून घ्या🤔
📚 इंग्लिश कोर्सेस - अनेक कोर्सेसमधून तुमच्या गरजेनुसार योग्य तो कोर्स निवडा. - कोर्स बरोबर अभ्यासक्रम, नोट्स आणि इतर अभ्यास साहित्य दिले जाते. - नियमितपणे अपडेट केलेली सामग्री तुम्हाला मिळते. .
🎦 अत्याधुनिक लाइव्ह क्लासेस इंटरफेसद्वारे अनेक विद्यार्थी एकत्र अभ्यास करू शकतात. वैयक्तिक शंकांचे निराकरण.
📝 चाचण्या आणि कामगिरी अहवाल - ऑनलाइन चाचण्या आणि परीक्षा द्या. - तुमची कामगिरी, चाचणी गुण आणि वेळोवेळी रँकचा मागोवा घ्या.
❓ प्रत्येक शंका विचारा - शंका दूर करणे कधीही इतके सोपे नव्हते. प्रश्नाच्या स्क्रीनशॉट/फोटोवर क्लिक करून तुमच्या शंका विचारा आणि अपलोड करा. तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल याची आम्ही खात्री देतो. - आमच्या मोबाईल अॅपद्वारे तुमच्या शंका दूर करा.
🏆उत्कृष्ट रेकॉर्ड - आम्ही बऱ्याच काळापासून इंग्लिश शिकवत आहोत आणि आम्ही १० लाख लोकांना इंग्लिश अस्खलिखितपणे बोलण्यात मदत केली आहे. - उत्कृष्टता हे नेहमीच आमचे ब्रीदवाक्य राहिले आहे.
🪧 एकही जाहिरात नाही - तुमच्या अभ्यासात कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत यासाठी जाहिराती नाहीत.
🛡️सुरक्षितता -तुमच्या डेटाची सुरक्षा म्हणजे फोन नंबर, ईमेल इ. अत्यंत महत्त्वाची आहे. - आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीसाठी विद्यार्थ्यांचा डेटा कधीही वापरत नाही. सर्वात कार्यक्षम आणि पारदर्शक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी एक ऑनलाइन व्यासपीठ. लगेच डाउनलोड करा !!
What's new in the latest 1.4.97.1
Speak English with Aishwarya APK Information
Old Versions of Speak English with Aishwarya
Speak English with Aishwarya 1.4.97.1
Speak English with Aishwarya 1.4.85.5
Speak English with Aishwarya 1.4.83.8
Speak English with Aishwarya 1.4.76.3
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!