
Digital Ratnagiri Ganpatipule
About Digital Ratnagiri Ganpatipule
Digital GanpatiPule app includes all detailed information about village.
'डिजिटल इंडिया' या संकल्पनेने प्रभावित होऊन महाराष्ट्रातील प्रत्येक गावाचा डिजिटल उत्कर्ष हा जगभरातील लोकांसाठी एकाच स्पर्शावर व्हावा, या हेतूने 'माझं डिजिटल गाव' या अनोख्या संकल्पनेचा जन्म झाला आहे.
या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक गावासाठी मोबाईल अॅप व वेबसाईट तयार करण्यात येत आहे. स्थानिकांच्या सहयोगाने व पुढाकाराने प्रत्येक गावाचा मोबाईल अॅप तयार करून लँडस्केप मध्ये स्थिर असलेला व विकासाच्या दृष्टीने मागे राहिलेला गाव न राहता मोबाईल व संगणक यांसारख्या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानामध्ये सदैव कार्यरत राहील व विकासाला चांगले योगदान देईल. एकंदरीत महाराष्ट्रातील शहरे व गावे यांचा देश व परदेशाशी संपर्क वाढवून यांना जोडणारा दुवा म्हणून 'माझं डिजिटल गाव' हि संकल्पना जगभरात ओळखली जाईल.
महाराष्ट्रातील प्रत्येक गाव डिजिटल करण्यासाठी त्या - त्या गावातील ग्रामपंचायत, गावाचे सरपंच, ग्रामसेवक, स्थानिक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, देवस्थान, तरुण मंडळे, समाजसेवक सन्माननीय राजकीय नेतेमंडळी व ग्रामस्थ यांनी आपल्या गावाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून आजच्या डिजिटल युगात माझ्या गावाची आधुनिक ओळख निर्माण करण्यासाठी व माझं गाव लवकरात लवकर डिजिटल कसे होईल या दृष्टीने प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत.
Follow us and stay updated with our lastest improvements.
What's new in the latest 1.0
Digital Ratnagiri Ganpatipule APK Information
Old Versions of Digital Ratnagiri Ganpatipule
Digital Ratnagiri Ganpatipule 1.0

Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!