Kisan Kathore
About Kisan Kathore
Kisan Kathore is MLA of Murabad Assembly Area
संपूर्ण नाव : श्री. किसन शंकर कथोरे
पुरस्कार : सरपंच - सागांव ग्रा. पं. महाराष्ट्र शासन प्रथम पुरस्कार.
सभापती, पंचायत समिती अंबरनाथ ५ लाख रुपयांचा पुरस्कार
ग्राम अभियान १९९२ ठाणे जि. प. प्रथम पुरस्कार
ग्राम अभियान १९९२ कोकण विभाग प्रथम पुरस्कार
वसंतराव नाईक स्मृती राज्य पुरस्कार १९९५ प्रथम क्रमांक
सभापती, बांधकाम समिती, जिल्हा परिषद ठाणे
आदिवासी मित्र पुरस्कार १९९८
शिक्षक मित्र पुरस्कार २००१
समाजभूषण पुरस्कार २००१
अध्यक्ष, जिल्हा परिषद ठाणे
ठाणे जिल्हा भूषण पुरस्कार २००२ (सर्वोत्तम राजकीय कार्यकर्ता)
महात्मा फुले जलसंधारण अभियान अंतर्गत कोकण विभागाचा प्रथम पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार - २००४
शैक्षणिक : अध्यक्ष, उज्ज्वल प्रबोधिनी शिक्षण संस्था, बदलापूर
उपाध्यक्ष, अंबरनाथ शिक्षण प्रसारक मंडळ
अध्यक्ष, जिल्हा साक्षरता अभियान समिती
सहकार : अध्यक्ष, मातृभूमी बिगर शेती पतसंस्था
अध्यक्ष, बारवी प्रकल्प कडधान्य प्रक्रिया सह. संस्था (मर्या.)
संचालक, दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
राजकीय : सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत सागांव १९७८ - १९९२
अध्यक्ष, सरपंच संघटना १९८२
चेअरमन, उल्हासनगर तालुका संजय गांधी निराधार योजना १९८२
अध्यक्ष, उल्हासनगर तालुका सरपंच संघटना
सभापती, उल्हासनगर पंचायत समिती १९९२
सदस्य, जिल्हा नियोजन व विकास मंडळ १९९५
खजिनदार, कुणबी समाज संघ ठाणे जिल्हा
बांधकाम समिती सभापती १९९८
सदस्य, जिल्हा दक्षता समिती
सदस्य, कायदेविषयक सहाय्य व सल्ला समिती, जि. ठाणे
अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व नियामक मंडळ
अध्यक्ष, जिल्हा परिषद ठाणे २००२
आमदार, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ - २००४
अध्यक्ष, आश्वासक समिती, महाराष्ट्र विधानसभा
आमदार, मुरबाड विधान सभा मतदारसंघ - २००९
उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ
आमदार, मुरबाड विधान सभा मतदारसंघ - २०१४
What's new in the latest 1.6
Kisan Kathore APK Information
Old Versions of Kisan Kathore
Kisan Kathore 1.6
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!