ऐका शिव कथा मराठी मध्ये.
त्रिमूर्ती म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी या जगाची निर्मिती केली असे म्हटले जाते. त्यातील महेश म्हणजे भगवान शंकर हे आहेत. शंकर देवाचे महत्त्व सर्व देवतांमध्ये सर्वात जास्त आहे. महादेव म्हणजेच सर्वात महान देव म्हणून देखील शंकराला ओळखले जाते. त्यांचे केस मनाचे प्रतिक मानतात, त्यांचे त्रिशूल मनावर नियंत्रण करतो, त्यांचे ध्यान शांततेचे प्रतिक आहे आणि त्यांच्या गळ्यातील सर्प हा आपला अहंकार त्याग करण्याचे प्रतिक आहे.त्यांच्या दैवी सामर्थ्याबद्दल काही वेगळे सांगण्याची गरज नाही. जगातील सर्व दुष्टांचा नाश करणारा देवता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. विविध पौराणिक पुरावे आणि श्लोक आहेत, जे भगवान शिव यांच्या अस्तित्वाबद्दल विविध कथांचे वर्णन करतात. आश्चर्याची बाब म्हणजे, प्रत्येकाने काहीतरी वेगळे त्यांच्याबद्दल लिहिलेले आहे. भगवान शंकरांबद्दल काही वेगळ्या बाबी जाणून घेण्या करीत डाउनलोड करा हे अँप आणि ऐका शिव कथा मराठी मध्ये.